मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार; क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी 100 कोटींचा निधी मंजूर – पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक Krantijyoti Savitribai Phule Memorial भिडेवाडा Bhidewada याचे पुनर्विकासाचे आणि विस्त्राचे कामकाज लवकरच सुरु होणार आहे. यासाठी ...