• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, October 23, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; ” हे धंदे बंद करा…!”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले

Web Team by Web Team
December 20, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; ” हे धंदे बंद करा…!”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा Winter Session 2023 , 20 डिसेंबर हा अखेरचा दिवस आहे. रोजच अनेक विषयांवर खलबती झाल्या आहेतच. तर आज जयंत पाटील Jayant Patil आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy CM Ajit Pawar यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आल आहे.

यावेळी विधानसभेत जयंत पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” आम्ही म्हणत होतो, कि एक महिन्याच अधिवेशन घ्या. आणि चर्चा करा, एक तर दहा दिवसांचं अधिवेशन घेतलं. आणि त्यात दोन प्रस्ताव इकडून आणि एक प्रस्ताव त्या बाजूने हे बरोबर नाही. तसेच दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांपैकी आधी कोणी बोलायचं हे ठरवा असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले आहेत. अजित पवार म्हणाले की, ” आमचं अंडरस्टँडिंग आहे. कोणी बोलायचं ते आम्हाला माहित आहे. विरोधकांच्या मुद्द्यावरून सभागृहात एक बोलायचं आणि बाहेर जाऊन दुसरं बोलायचं, हा धंदा बंद करा ! असा थेट टोला अजित पवार यांनी जयंत पाटलांना लगावला आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

अभिमानास्पद ! ‘वाघनखं’ लवकरच भारतात येणार; लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Next Post

पुणेकरांसाठी चांगली बातमी : स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

Next Post
पुणेकरांसाठी चांगली बातमी : स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

पुणेकरांसाठी चांगली बातमी : स्वारगेट - कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

MARATHA RESERVATION : निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, वाचा महत्वाचे निर्णय

MARATHA RESERVATION : निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, वाचा महत्वाचे निर्णय

3 years ago
सावधान : ‘ई-रेशनकार्ड’ मोफत असले तरीही ‘ई-सुविधा’ केंद्रांकडून नागरिकांची हजारोंची लूट

सावधान : ‘ई-रेशनकार्ड’ मोफत असले तरीही ‘ई-सुविधा’ केंद्रांकडून नागरिकांची हजारोंची लूट

3 years ago
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला; भारताविरुद्ध पहिले बॉलिंग करणार, वाचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण ?

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला; भारताविरुद्ध पहिले बॉलिंग करणार, वाचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण ?

3 years ago
Shahu maharaj Gangaram Kamble hotel

Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.