Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
(Pune New Year celebration traffic restrictions) वाहतुक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता तसेच महात्मा गांधी रस्ता येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
Read more