Maharashtra Politics : “सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी, जेवढ्या शिंदे गटाला तेवढ्याच जागा आम्हाला पण द्या…! ” सत्ताधाऱ्यांच्या गोटात धुसफूस, नवीन वर्षात अमित शहा घेणार बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Elections सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता सत्ताधाऱ्यांचा गोटातून मोठी बातमी समोर येते आहे. ...