• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, May 19, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Winter Session 2023 : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मार्ग काढणार, Maratha Reservation वर सभागृहात चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन, पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री

Web Team by Web Team
December 8, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Winter Session 2023 : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मार्ग काढणार, Maratha Reservation वर सभागृहात चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन, पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा Winter Session आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण Maratha Reservation, ओबीसी आणि धनगर आरक्षण, अवकाळीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे महत्वाचे विषय आहेत. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या या विषयांवर खडाजंगी सुरु आहे. योग्य चर्चा करून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मार्ग काढू तसेच मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

अवकाळी पाऊस, दुधउत्पादक, संत्राउत्पादक, कापूसउत्पादक, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, कांदानिर्यातीवरील बंदी, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी, मराठा आरक्षण यासारख्या सर्व महत्वाच्या मुद्यांवर सभागृहात चर्चा करुन त्यातून सर्वसहमतीने मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे, असे स्पष्ट आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. कांदानिर्यात आणि इथेनॉलनिर्मिती प्रश्नांवर गरज पडल्यास केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढण्यात येईल. दुधउत्पादकप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

विधानसभेत विरोधी पक्षांकडून मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर सदस्यांना आश्वासित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असून त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अवकाळी पाऊस, दुधउत्पादक, संत्राउत्पादक, कापूसउत्पादक, ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात येईल. ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदीमुळे ऊसउत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याप्रश्नी लक्ष घालून यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या शनिवारी किंवा रविवारी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. गरज पडल्यास पुढील आठवड्याच्या सुरुवातीला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिल्लीला जावून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.

Winter Session : दुसरा वादळी दिवस; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ पत्रानंतर तपास यंत्रणेची देखील टांगती तलवार, नवाब मालिकांच्या अडचणी वाढल्या

दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना वेळेअभावी बैठक घेणे शक्य नसल्यास, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आपण स्वत: दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह येत्या मंगळवारी बैठक घेऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिला.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Winter Session : दुसरा वादळी दिवस; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ पत्रानंतर तपास यंत्रणेची देखील टांगती तलवार, नवाब मालिकांच्या अडचणी वाढल्या

Next Post

Finance Minister Ajit Pawar : चिटफंड सुधारणा विधेयक मंजूर !अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Maharashtra Police Recruitment

Maharashtra Police Recruitment : महाराष्ट्र राज्यात पोलीस दलासाठी विक्रम भरती, जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल

2 years ago
MARATHA RESERVATION : अर्धातास जरांगे पाटील यांची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेंनी स्पष्टच सांगितले, ” अर्धवट आरक्षण घेणार नाही…!”

MARATHA RESERVATION : अर्धातास जरांगे पाटील यांची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेंनी स्पष्टच सांगितले, ” अर्धवट आरक्षण घेणार नाही…!”

2 years ago
महायुतीचे आज महत्त्वाचे 3 निर्णय : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघावर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब! उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के झाले भावुक, वाचा सविस्तर

महायुतीचे आज महत्त्वाचे 3 निर्णय : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघावर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब! उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के झाले भावुक, वाचा सविस्तर

1 year ago
पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज : वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा, पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.