काका पुतण्यात पुन्हा शाब्दिक चकमक ! 2004 च्या घटनेबाबत शरद पवारांच्या ‘ त्या ‘ वक्तव्यावर अजित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, ‘ शरद पवार धादांत खोटं बोलत आहेत! ‘ नेमकं प्रकरण काय ?
शरद पवार यांनी 2004 साली घडलेल्या एका घटनेवर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, " 2004 मध्ये फार विचारपूर्वक निर्णय ...