‘Fighter’ Teaser Released : ह्रितिक आणि दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री; उत्कंठता वाढवणारा Fighter चा टिझर पाहिलात का ? या खास दिवशी प्रदर्शित
ह्रितिकचा Hritik Roshan 'फायटर' Fighter हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी आज फायटर या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित Teaser Released ...












