• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मनोरंजन

‘Fighter’ Teaser Released : ह्रितिक आणि दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री; उत्कंठता वाढवणारा Fighter चा टिझर पाहिलात का ? या खास दिवशी प्रदर्शित

Web Team by Web Team
December 8, 2023
in मनोरंजन
0
‘Fighter’ Teaser Released : ह्रितिक आणि दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री; उत्कंठता वाढवणारा Fighter चा टिझर पाहिलात का ? या खास दिवशी प्रदर्शित
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनोरंजन : सध्या जवान, टायगर २ या चित्रपटांनी जबरदस्त मनोरंजन केल आहे. सध्या हवा आहे ती रणबीर कपूरच्या ॲनिमलची…! बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्यानंतर आता आपल्या भारताचा ग्रीक गॉड आपला ॲक्शन चित्रपट घेऊन तयारीत आहे. ह्रितिक आणि दीपिकाच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. ह्रितिकचा Hritik Roshan ‘फायटर’ Fighter हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

तत्पूर्वी आज फायटर या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित Teaser Released करण्यात आलाय. हा टीजर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. ह्रितिकचा जबरदस्त लुक, दीपिकाचा Dipika Padukon Singh बोल्ड अंदाज आणि अनिल कपूरचा Anil Kapoor रुबाबदार लुक चहात्यांना आवडला आहे. पहा टिजर…!

Related posts

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

June 14, 2024
Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

Mukesh Khanna Post : तिथे लोक सुद्धा राहतात ! भाजपचा अयोध्येत पराभव का झाला? शक्तिमाने स्पष्ट मत सांगून टाकले

June 7, 2024
फायटर 25 जानेवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार .

चित्रपट कधी प्रदर्शित होणार ?

फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. आतापर्यंत त्याने पठाण आणि वॉर सारखे चित्रपट बनवले आहेत. वायकॉम 18 स्टुडिओज आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. फायटरच्या रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर तो पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. फायटर 25 जानेवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.लढाऊ वैमानिक आणि लढाऊ विमानांचे अनेक संवेदनक्षम दृश्य या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. फायटरच्या टीझरमध्ये हृतिक रोशन धोकादायक एरियल स्टंट करताना दिसत आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Finance Minister Ajit Pawar : चिटफंड सुधारणा विधेयक मंजूर !अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

Next Post

Cash For Query Case : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, “मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळेचं …!” Mahua Moitra यांची संतप्त प्रतिक्रिया

Next Post
Cash For Query Case : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, “मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळेचं …!” Mahua Moitra यांची संतप्त प्रतिक्रिया

Cash For Query Case : महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, "मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळेचं …!" Mahua Moitra यांची संतप्त प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का ? संजय राऊतांची कडवट टीका

एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का ? संजय राऊतांची कडवट टीका

2 years ago
शिवसेना उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल

शिवसेना उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ; बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल

1 year ago
मुंबई हार्बर रेल्वेबाबत मोठी अपडेट; दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी पुन्हा घसरली लोकल, वाहतूक विस्कळीत

मुंबई हार्बर रेल्वेबाबत मोठी अपडेट; दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी पुन्हा घसरली लोकल, वाहतूक विस्कळीत

1 year ago
अजब कारभार ! एकाच व्यक्तीने केले तब्बल 8 वेळा मतदान; स्वतःच केला व्हिडिओ पोस्ट, बूथवरील सर्व सदस्य निलंबित VIDEO

अजब कारभार ! एकाच व्यक्तीने केले तब्बल 8 वेळा मतदान; स्वतःच केला व्हिडिओ पोस्ट, बूथवरील सर्व सदस्य निलंबित VIDEO

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.