Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी; ” हे धंदे बंद करा…!”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार भडकले
हिवाळी अधिवेशनाचा Winter Session 2023 , 20 डिसेंबर हा अखेरचा दिवस आहे. रोजच अनेक विषयांवर खलबती झाल्या आहेतच. तर आज ...












