Amol Mitkari : गजा मारणेची भेट लोकसभेत केलेल्या मदतीचे आभार मानण्यासाठी होती का? अमोल मिटकरींचा निलेश लंकेंना टोला
अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके MP Nilesh Lankay यांनी नुकतीच पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजा मारणे Gajanan Marne ...