Maratha Reservation : “देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकणार नाही…! ” जरांगे पाटील यांनी दिला ‘हा’ थेट इशारा
राज्य सरकारच्या State Government शिष्टमंडळाने काल गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सगेसोयरे या एका ...