आज पाथर्डी बंद ! पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; समर्थक पोहोचले थेट पोस्ट करणाऱ्याच्या घरापाशी, आणि मग…
लोकसभा निवडणुका प्रचंड गाजल्या आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांना देखील हार पचवावी लागते आहे. एकीकडे भाजप नेमका महाराष्ट्रात एवढा मोठा फटका ...