Section 370 : ‘जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग’, Section 370 वर सुप्रीम कोर्टाने म्हटले, “निर्णयावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे अयोग्य…!”
सर्वोच्च न्यायालयाच्या Supreme Court पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने कलम 370 Section 370 हटवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल वाचण्यास सुरुवात केली. आहे. ...











