• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, May 13, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

National Monument ‘Bhidewada’ Extension : सावित्रीबाईंच्या काळात जसे होते तसेच जुन्या काळाशी सांगड घालत स्मारक निर्मिती करा; निधी राज्यशासन देईल, मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही

Web Team by Web Team
December 10, 2023
in मुख्य बातम्या, महाराष्ट्र
0
National Monument ‘Bhidewada’ Extension : सावित्रीबाईंच्या काळात जसे होते तसेच जुन्या काळाशी सांगड घालत स्मारक निर्मिती करा; निधी राज्यशासन देईल, मंत्री छगन भुजबळ यांची ग्वाही
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : महाराष्ट्रातील गड किल्ले असो किंवा विशेष ऐतिहासिक स्मारके Historical Monuments, त्यांचा जुन्या वास्तववादी अस्तित्वाला धक्का न लावता त्यांची डागडुजी होणे आवश्यक आहे. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्तार प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठीच्या आढावा बैठकीमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ म्हणाले कि, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

भुजबळ म्हणाले कि , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग आदी बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची व्यवस्था करावी.

या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्यादृष्टीने शाळेची रचना व आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे भुजबळ म्हणाले.

महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असेही भुजबळ म्हणाले.

शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक राजेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश सूळ, महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

धक्कादायक : तलाठी परीक्षेत प्रश्नच चुकले, थोडे थोडके नाहीत तर 114 प्रश्न ! राज्य समन्वयकाकडून हा मोठा निर्णय जाहीर !
Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

धक्कादायक : तलाठी परीक्षेत प्रश्नच चुकले, थोडे थोडके नाहीत तर 114 प्रश्न ! राज्य समन्वयकाकडून हा मोठा निर्णय जाहीर !

Next Post

Talwade Fire Incident : पिंपरी-चिंचवडमधील तळवडे फायर कँडल कारखान्याच्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

Next Post
BREAKING : पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आगीची घटना; फटाक्याच्या गोदामाला आग लागून 6 महिलांचा होरपळून मृत्यू

Talwade Fire Incident : पिंपरी-चिंचवडमधील तळवडे फायर कँडल कारखान्याच्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

#Cabinet Meeting : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

#Cabinet Meeting : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

2 years ago
Lok Sabha Elections 2024 : ” …तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही ! सुजय विखे पाटलांनी नेमकी अशी रिस्क का घेतली ? वाचा सविस्तर

Lok Sabha Elections 2024 : ” …तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही ! सुजय विखे पाटलांनी नेमकी अशी रिस्क का घेतली ? वाचा सविस्तर

1 year ago
Toll 50% Lower Rate : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू कारसाठी 250 रुपये पथकर, इंधनाचीही बचत, मासिक पास ! वाचा कसे आहे नियोजन

Toll 50% Lower Rate : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू कारसाठी 250 रुपये पथकर, इंधनाचीही बचत, मासिक पास ! वाचा कसे आहे नियोजन

1 year ago
पुणे पुन्हा हादरले ! एकतर्फी प्रेमातून तरुणाचा युवतीवर कोयत्याने हल्ला, ‘त्या’ महिलेने आरडाओरडा केला म्हणून वाचली, अन्यथा…

पुणे पुन्हा हादरले ! एकतर्फी प्रेमातून तरुणाचा युवतीवर कोयत्याने हल्ला, ‘त्या’ महिलेने आरडाओरडा केला म्हणून वाचली, अन्यथा…

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.