Winter Session चा शेवटचा दिवस वादळी आरोपांचा; “सर्व टेंडर सगळे सगेसोयरे यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी…!” मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर
नागपुरात Nagpur आज हिवाळी अधिवेशनाचा Winter Session शेवटचा दिवस होता. आज विधानसभेत दिवस वादळी आरोपांनी गाजवला. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांनी ...