प्रियंका चतुर्वेदींचा श्रीकांत शिंदेंना सल्ला, “कपाळावर लिहा मेरा बाप गद्दार है !” शितल म्हात्रेंचे प्रत्युत्तर, “बिल्ली के दात गिरे नही..!” हे नेते आहेत की बॉलीवूडचे अभिनेते ?
सध्याच राजकारण आणि राजकारणाची पातळी, राजकारण्यांची भाषा हे सगळंच नेते मंडळींनी उध्वस्त करून ठेवल आहे. कारण सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या ...