धक्कादायक : महिला न्यायाधीशांचा वरिष्ठांवर लैंगिक शोषणाचा आरोप; सरन्यायाधीशांना लिहिले पत्र, मला आता जगण्याची इच्छा नाही, इच्छामरणाची परवानगी द्या !
उत्तर प्रदेश मधील बांदा मधून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. महिला न्यायाधीशांबाबत देखील अशी घटना लज्जास्पद आहे.उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ...












