• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

Violence Against Women : नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर लैंगिक अत्याचार होतोय? महिलांनी तात्काळ अशी करा तक्रार; जाणून घ्या कायदेशीर हक्क !

Web Team by Web Team
December 14, 2023
in Crime, INFORMATIVE
0
Violence Against Women : नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर लैंगिक अत्याचार होतोय? महिलांनी तात्काळ अशी करा तक्रार; जाणून घ्या कायदेशीर हक्क !
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या Violence against women घटनांमध्ये सातत्याने वाढ होतेच आहे अशात महिलांची सुरक्षितता आणि त्यांना आत्मविश्वासाने जगता यावे आणि आत्मनिर्भर होता यावे यासाठी कार्यालयीन ठिकाणी महिलांवरील लैंगिक शाळाच्या प्रकरणांना आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या सर्व कार्यालयात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक होणार नाही आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन स्थानिक तक्रार समितीच्या जिल्हा अधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी केले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायद्यातील तरतुदीनुसार नोकरी , व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळवणुकीबाबतच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. शासकीय कार्यालय, स्थानिक प्राधिकरणाची कार्यालये, खाजगी कार्यालय, संस्था, संघटना, मंडळ, कंपनी, कारखाना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, हॉटेल, दुकाने, बँक आदींमध्ये दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व कार्यालयाच्या प्रमुख, ठिकाणांचे मालकांनी आवश्यक कार्यवाही करावी.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

June 20, 2024
Old pension schemes : जुन्या पेन्शन योजने संदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार; मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर अधिकारी कर्मचारी संप मागे !

कार्यालय, कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी. समिती स्थापन केल्याबाबतचे माहितीचे फलक कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी लावावे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, २०१३ चे नियम आणि कायद्याची हस्तपुस्तिका www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कार्यालयाअंतर्गत तक्रार समितीकरीता कार्यालयातील महिला कर्मचारी, महिला गटाकरीता कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, 2013 च्या कायद्याविषयी कार्यशाळा तसेच विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे. प्रशिक्षणविषयक माहिती राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या nalsa.gov.in/training-modules या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे, पत्ता २९/२, गुलमर्ग पार्क कोऑपरेटिव्ह हौसींग सोसायटी, तिसरा मजला, जाधव बेकर्स जवळ, सोमवार पेठ, पुणे – ४११०११, ईमेल- cpune2021@gmail.com यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Old pension schemes : जुन्या पेन्शन योजने संदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार; मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर अधिकारी कर्मचारी संप मागे !

Next Post

Shreyas Talpade Suffers Heart Attack : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, डॉक्टरांनी दिली ही माहिती

Next Post
Shreyas Talpade Suffers Heart Attack : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, डॉक्टरांनी दिली ही माहिती

Shreyas Talpade Suffers Heart Attack : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, डॉक्टरांनी दिली ही माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

आयुष्मान भव : मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून दाखवेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

आयुष्मान भव : मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून दाखवेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

2 years ago
दीपोत्सवाला सुरवात ! दिवाळीचा आज पहिला दिवस वसूबारस, जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

दीपोत्सवाला सुरवात ! दिवाळीचा आज पहिला दिवस वसूबारस, जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

2 years ago
दिवाळी बोनस मिळण्याचं श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जातं; नेमकं का ? वाचा सविस्तर

दिवाळी बोनस मिळण्याचं श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जातं; नेमकं का ? वाचा सविस्तर

2 years ago
BARAMATI : विजय शिवतारेंच मोठ वक्तव्य; तोपर्यंत सबुरीची भूमिका…

BARAMATI : विजय शिवतारेंच मोठ वक्तव्य; तोपर्यंत सबुरीची भूमिका…

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.