Ahmednagar : ” आम्ही सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो..” अमोल कोल्हेंची अहमदनगर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार सुजय विखेंवर नेमक्या शब्दात कडवी टीका
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते पदाधिकारी आपल्या उमेदवारासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. नुकतीच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर ...












