• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, June 21, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home आरोग्य

Health Wealth : सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा तूप खाल्ल्याने शरीराला मिळतात हे फायदे; जाणून घ्याल तर रोज तूप खाल !

Web Team by Web Team
May 5, 2024
in आरोग्य, लाईफस्टाईल
0
Health Wealth : सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा तूप खाल्ल्याने शरीराला मिळतात हे फायदे; जाणून घ्याल तर रोज तूप खाल !
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Health wealth : गेल्या काही दिवसात अनेकजण सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाण्याचा सल्ला देत आहेत. असं केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात असं सांगितलं जात आहे. पण याचे फायदे सगळ्याच लोकांना माहीत असतात असं नाही. तेच फायदे आज तुम्हाला सांगणार आहोत.

इम्यूनिटी वाढते – तूपामध्ये ब्यूटिरिक अॅसिड भरपूर असतं जे शरीरातील वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची शक्ती वाढतं. याच्या सेवनाने आजारांसोबत लढणाऱ्या पेशींची वाढ होते.

Related posts

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

June 17, 2024
‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024

वजन कमी होतं – तूपाचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच वाढलेलं पोट कमी होण्यासही तूपाची मदत होते. कारण याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं ज्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते. सकाळी एक चमचा तूपाचं सेवन केल्याने भूकही कंट्रोल राहते. पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.

त्वचेलाही फायदे – तूपाचं सेवन केल्याने त्वचेला भरपूर फायदे मिळात. या असलेल्या व्हिटॅमिन्समुळे त्वचा सैल होत नाही, सुरकुत्या पडत नाहीत. तसेच त्वचेवर तूप लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

पचनक्रिया चांगली राहते – तूपामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. याने पोट आणि पचन चांगलं राहतं. रोज सकाळी एक चमचा तूपाचं सेवन केल्याने पचन तंत्र मजबूत राहतं. पूर्वी लोक जेवणासोबत एक चमचा तूपाचं सेवन करत होते. याने पोट चांगलं राहत होतं आणि अल्सर व कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

हाडे होतात मजबूत – तूपाने हाडेही मजबूत होण्यास मदत मिळते. कारण यात भरपूर व्हिटॅमिन के असतं जे कॅल्शिअमचं अवशोषण वाढवण्यास मदत करतं. तसेच याने दातांना किडही लागत नाही.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

खरचं तर ! हॅरी पॉटर मधला कलाकार ड्रॅको मेलोफॉय दिसणार हिंदी वेब सिरीजमध्ये

Next Post

Actor Hemant Dhome’s Post : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत; ” स्वतःची काळजी घ्या…! “

Next Post
Actor Hemant Dhome’s Post : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत; ” स्वतःची काळजी घ्या…! “

Actor Hemant Dhome's Post : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अभिनेता हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत; " स्वतःची काळजी घ्या…! "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका; विकास कामांची पाहणी करून पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा !

2 years ago
Raj Thackeray: मनसेचं टोलनाक्यांविरोधातील आंदोलन कितपत यशस्वी ठरलं?

Raj Thackeray: मनसेचं टोलनाक्यांविरोधातील आंदोलन कितपत यशस्वी ठरलं?

2 years ago
Pune Lok Sabha Election : महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्यासाठी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा

Pune Lok Sabha Election : महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्यासाठी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा

1 year ago
Bajarang Sonavane : मुस्लिम समाज माझ्या पाठीशी दैवतासारखा उभा! त्याचबरोबर निवडून येण्याचं ‘गुपित’ स्वतः बजरंग सोनवणे यांनीच सांगितल, वाचा सविस्तर

Bajarang Sonavane : मुस्लिम समाज माझ्या पाठीशी दैवतासारखा उभा! त्याचबरोबर निवडून येण्याचं ‘गुपित’ स्वतः बजरंग सोनवणे यांनीच सांगितल, वाचा सविस्तर

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.