Arvind Savant : वरळीमध्ये पोलिंग एजंटचा मतदान प्रक्रिये दरम्यान मृत्यू; “हा मृत्यू म्हणजे निवडणूक आयोगाच्या गैरव्यवस्थेचा बळी आहे !” अरविंद सावंत यांनी केला संताप व्यक्त
काल 20 मेला मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिये दरम्यान मोठी घटना घडली आहे. शिवसेनेचे पोलिंग एजंट म्हणून काम करत असणारे ...