Lok Sabha Elections 2024 : ” बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली तरीही ‘त्या’ शब्दावर मी कायम…! ” प्रीतम मुंडेंबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे, वाचा सविस्तर
लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर राज्याचं राजकीय वातावरण देखील तापलेल आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये एक वेगळा ...