• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, May 20, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Lok Sabha Elections 2024 : महायुतीचे उमेदवार ठरण्यास विलंब का होतोय ? नेमका पेच कुठे ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
March 7, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Lok Sabha Elections 2024 : महायुतीचे उमेदवार ठरण्यास विलंब का होतोय ? नेमका पेच कुठे ? वाचा सविस्तर
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र : सध्या लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक पेच प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिघांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर नेमका कोणत्या जागेवर कोण दावा सांगते आणि कोणाला किती जागा मिळू शकतात हे पाहूयात…

  • महाराष्ट्र लोकसभेसाठी एकूण 48 मतदार संघामध्ये ही निवडणूक होणार आहे.
  • 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत या 48 मतदारसंघांपैकी कोणाला किती जागा मिळाल्या होत्या
    * भाजप 23 जागांवर विजयी
    * शिवसेना 18 जागांवर विजयी
    * राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांवर विजय
    * काँग्रेसला 1 जागा एआयएमआयएम 1 आणि अपक्ष 1 असे इतर तीन जागांचे विभाजन झाले होते.
  • त्यानंतर महाराष्ट्रमध्ये सत्ता परिवर्तन झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर दोन्हीही पक्षांचे गट पडले. यामध्ये शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 13 खासदार शिंदे गटामध्ये सामील झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 खासदार यांपैकी एक खासदार अजित पवार गटामध्ये सामील झाला आहे.
  • आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी जागा वाटपाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
  • यामध्ये शिवसेनेने 22 जागांवर दावा सांगितला आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागांवर दावा सांगितला आहे.
  • भाजप 32 जागांवर आपला दावा करत आहे.

एकंदरीतच आता हा मोठा पेच प्रसंग भाजपा समोर उपस्थित झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागावाटपाबाबत महत्त्वाची चर्चा केली. तर आता भाजपचे प्रमुख नेते हे दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसातच जागा वाटपाचा हा तिढा सुटू शकतो अशी शक्यता आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

महायुतीमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा मिळणार

दरम्यान आता महायुती मधील मुख्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसाठी बारामती सह 12 जागा मिळणार असल्याची माहिती मिळते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी इच्छुकांची बैठक घेऊन चर्चा केली आहे.

तुला नक्की पाडणार ! पुण्यात भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पुणे महापालिकेत मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पोस्टरबाजी

तुला नक्की पाडणार ! पुण्यात भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पुणे महापालिकेत मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पोस्टरबाजी
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

तुला नक्की पाडणार ! पुण्यात भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पुणे महापालिकेत मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पोस्टरबाजी

Next Post

Women’s Day Special : पुण्यातील डेरिंगबाज रिक्षाचालक ज्योती हुंबे यांची प्रेरणादायी कहाणी, पहा हि खास मुलाखत

Next Post
Women’s Day Special : पुण्यातील डेरिंगबाज रिक्षाचालक ज्योती हुंबे यांची प्रेरणादायी कहाणी, पहा हि खास मुलाखत

Women's Day Special : पुण्यातील डेरिंगबाज रिक्षाचालक ज्योती हुंबे यांची प्रेरणादायी कहाणी, पहा हि खास मुलाखत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Kishori Pednekar ED Case

Kishori Pednekar ED Case: ईडी कार्यालयात किशोरी पेडणेकर यांच्या चौकशीनंतर किरीट सोमय्यांची एन्ट्री

2 years ago
Marathi signboards

Marathi signboards : बीएमसी अ‍ॅक्शन मोडमध्ये! मराठी पाट्या लावल्या नाही तर होणार कारवाई

2 years ago
कमळाने नाही धनुष्यबाणाने डाव फिस्कटवला ! ‘ या ‘ कारणाने मनसेने महायुतीत सामील न होण्याचा घेतला होता निर्णय

कमळाने नाही धनुष्यबाणाने डाव फिस्कटवला ! ‘ या ‘ कारणाने मनसेने महायुतीत सामील न होण्याचा घेतला होता निर्णय

2 years ago
Maratha Reservation : ” …अन्यथा तुमचा राजकीय सुपडा साफ करू !” जरांगे पाटलांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा

Maratha Reservation : ” …अन्यथा तुमचा राजकीय सुपडा साफ करू !” जरांगे पाटलांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.