Nanded-Bidar Broad Gauge Project : नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पामुळे 145 KM अंतर होणार कमी; महाराष्ट्रातील अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती
महाराष्ट्रातील दळणवळण आणि विशेष करून राज्याच्या ग्रामीण भागांना जोडनारारे मार्ग विकसित केल्याने महाराष्ट्रातील सर्व भागांना विकसित शहरांना जोडणे शक्य होईल. ...












