Pune Accident Case : ससूनच्या फॉरेन्सिक विभागातून मोठी हेराफेरी; वेदांतचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात आणि तपासले तिसऱ्याचेच सॅम्पल; प्रकरण असं झालं उघड !
पुण्यातील वेदांत अग्रवाल यांनी पोर्शे कारने केलेल्या अपघाताला पुण्याच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिलं जाईल. या अपघातानंतर रोजच नवी अपडेट समोर ...












