Chhagan Bhujbal : “मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात नको!” छगन भुजबळ महायुतीलाच सातत्याने देत आहेत घरचा आहेर, नेमकं काय शिजतंय ?
मनुस्मृतीतील श्लोक शालेय अभ्यासक्रमात घेण्यावरून महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापलेल आहे. दरम्यान सध्या महायुतीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal हे ...