Wrestler Sakshi Malik : पत्रकार परिषदेदरम्यान साक्षी मलिक भावूक; कुस्ती सोडून देते… पण आमचा लढा सुरूच राहणार ! नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर
कुस्तीपटू साक्षी मलिकने Wrestler Sakshi Malik केली निवृत्तीची घोषणा Retirement announcementभारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्तीची ...












