• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, May 19, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Crime

MURDER CASE : पतीवर होते संशयाचे भूत ! संतापाच्या भरात पत्नीसह अख्या कुटुंबाला संपवले, यवतमाळ मधील धक्कादायक हत्याकांड !

Web Team by Web Team
December 21, 2023
in Crime, मुख्य बातम्या
0
MURDER CASE : पतीवर होते संशयाचे भूत ! संतापाच्या भरात पत्नीसह अख्या कुटुंबाला संपवले, यवतमाळ मधील धक्कादायक हत्याकांड !
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील कळंब येथील तिरछडा पारधी बेड्यावर चार जणांची हत्या Murder करण्यात आली आहे. ही हत्या जावई गोविंद पवार याने केली असून त्याने त्याची पत्नी जी तिच्या माहेरी राहत होती तिची देखील हत्या केली आहे.

या हत्याकांडामध्ये आरोपी जावई गोविंद पवार याने पत्नी रेखा पवार, सासरा पंडित घोसले, मेहुना ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले या चौघाजणांची हत्या केली आहे. तसेच सासू रखमा भोसले यांच्यावर देखील हल्ला केला होता, परंतु त्या हल्ल्यातून बचावल्या आहेत.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जावई गोविंद पवार याच्या सासूवर देखील जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. परंतु सुदैवाने त्या बचावले आहेत. त्यांनी दिलेल्या साक्षीनुसार आरोपी जावई हा त्यांच्या मुलीला बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सातत्याने मारहाण करत होता. यावरून काही दिवसांपूर्वी सासरे पंडित भोसले आणि मेहुण्यांनी त्यास मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून जावयाने घरामध्ये हल्ला केला. या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी गोविंद पवार याला अटक देखील करण्यात आली आहे.

Via: - Shalaka Dharamadhikari
Previous Post

Pune : प्रतापगड पायथ्याचे स्वराज्यद्रोही अतिक्रमण खंबीरपणे हटविल्याबद्दल सुधीर मुनगंटीवारांचा ‘हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले’ पुरस्काराने सन्मान; सुवर्णकंकणाची भेट

Next Post

Disproportionate Assets Case : तामिळनाडूचे शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांना मद्रास उच्च न्यायालयाने ठोठावली 3 वर्षांची शिक्षा; पत्नीला 50 लाखांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महाविद्यालयांच्या नॅक मानांकनासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

2 years ago
जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनच्या उपोषणकर्त्या कामगारांना उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट; राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी- उद्योगमंत्री

जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनच्या उपोषणकर्त्या कामगारांना उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट; राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी- उद्योगमंत्री

2 years ago
अयोध्या : श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सज्ज ; ‘या’ शुभ मुहूर्तावर सुरु होणार अभिषेक !

अयोध्या : श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सज्ज ; ‘या’ शुभ मुहूर्तावर सुरु होणार अभिषेक !

1 year ago
बोरन्हाण महत्व : मकर संक्रांतीनंतर लहान मुलांना बोरन्हाण का घालतात ? जाणून घ्या प्रथेमागचे रंजक महत्व

बोरन्हाण महत्व : मकर संक्रांतीनंतर लहान मुलांना बोरन्हाण का घालतात ? जाणून घ्या प्रथेमागचे रंजक महत्व

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.