Ayodhya : भाजप प्रभू श्रीरामांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत असे म्हणायचेचं बाकी उरले ! संजय राऊतांची पंतप्रधानाच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका
येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये Ayodhya प्रभू श्रीरामांची Shriram प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरु असून या सोहळ्यासाठी कोना ...












