Guardian Minister Chandrakant Patil : गणेशोत्सवासाठी 200 स्वच्छतागृह, 3 व्हॉनिटी व्हॅन, पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था
गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस आणि अनंत चतुर्दशीला ही व्यवस्था पुणे शहरातील गर्दीच्या ठिकाणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ...












