Lok Sabha Elections 2024 : बीडमध्ये पुन्हा मतदान होणार ? ‘ते’ व्हिडिओ दाखवून शरद पवारांनी केली फेर मतदानाची मागणी
राजकारण म्हटलं की त्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीला Lok Sabha Elections आरोप प्रत्यारोपांची रंगत औरच होती. ...












