दसरा मेळावा : या वर्षी देखील आम्हालाच मैदान मिळेल..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून BMC ला 1 महिना आधीचं अर्ज दाखल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आगामी दसरा मेळाव्यासाठी एक महिना आधीच मुंबई महानगरपालिकेला शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी अर्ज दाखल केला ...