• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, August 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

PANKAJA MUNDE : “मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं …!” पंकजा मुंढे यांची धक्कादाय माहिती

Web Team by Web Team
September 29, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
PANKAJA MUNDE : “मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं …!” पंकजा मुंढे यांची धक्कादाय माहिती
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्यामुळे घर नाकारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. गुजराती नागरिकांनी तृप्ती यांना घर नाकारलं होतं. त्यावरून मराठी सामान्य आणि राजकीय नेत्यांनीही टीका केली आहे. त्यानंतर आता खुद्द पंकजा मुंडे यांनी देखील एक व्हिडीओ शेअर करून आपला अनुभव सांगितला आहे. सरकारी घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचं होतं, तेव्हा मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं …! अशी धक्कादायक माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

https://fb.watch/nmiHw4m7i3/?mibextid=Nif5oz

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

त्या म्हणाल्या कि ,
नमस्कार, माफ करा थोडी प्रकृती खराब आहे माझी, त्यामुळे बोलायला त्रास होतोय. त्याचबरोबर थोडी मनस्थितीही घराब आहे. सध्याची राजकीय परिस्थिती, समाजातील वातावरण. इतकी सगळी समृद्धी असताना रस्ते आहेत, गाड्या आहेत, लोकांना सगळ्या सुविधा आहेत प्रत्येकाकडे गाड्या आहेत, हायवे आहेत, साधनं आहेत, हे सगळं असताना, कुठेतरी अस्वस्थता वाटते समाजात.

आरक्षणासाठी भांडणं सुरु आहेत, आंदोलनं करतं, मुंडन करतं, हे सगळं बघून हृदयाला पिळ पडतो. त्याचबरोबर माणूस समाजात प्रत्येक रंगांमध्ये वाटला गेलाय. हिरवा आहे, भगवा आहे, पिवळा आहे, निळा आहे. हे सगळं बघून असं वाटतं हे रंग जोरजोरात एकत्र करुन फिरवलं, एका चक्रावर बसून तर त्यातून एक पांढरा रंग येतो. तोशांततेचा रंग आहे हा रंग कधी आपल्या देशाला व्याप्त करेल याची मी प्रतीक्षा करते.

आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरंतर भाषा आणि प्रांतवादामध्ये मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय पूर्ण प्रवासात मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद याच्यावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घराचे नावं ठेवावी, दुकानाचे नावं ठेवायचे यामध्ये मी कधी फार उडी घेतली नाही. परंतु एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाही किंवा मराठी माणूस येथे अलाउड नाही हे म्हणत असताना तिच्यावर प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी माणसांना घर देत नाहीत.

माझं असं म्हणणं आहे, की मी कोणत्या एका भाषेची, एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, प्रत्येक जातीने, प्रत्येक धर्माने नटलेले आहे. ही राजकीय नसून, आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे. त्यामुळे इथे सर्वांचं स्वागतच आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही, असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील, तर हे फार दुर्दैव आहे.

माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे. या देशांमध्ये प्रत्येक राज्यांमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषेच्या प्रत्येक दुसऱ्या राज्याच्या लोकांना, घर देण्यासाठी कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता काय? हा माझा प्रश्न आहे. आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे. आपण गणपतीचे विसर्जन नाही करायचं, गणेशाचा आशीर्वाद घेऊन सगळ्या नकारात्मकतेचे विसर्जन करायचं. सगळ्या आतंकाचं विसर्जन करायचं, सगळ्या वादांचं, जाती, धर्म, प्रांत या सर्वांचं विसर्जन करायचं, असं ठरवू शकत नाही का? बघा कसं वाटतं तुम्हाला. माझी भूमिका परत परत ऐका. कोणी एकासाठी नाही पण ही भूमिका सर्वांनी एक व्हावं यासाठी आहे.

Previous Post

दुर्दैवी : पुण्यात गणपती विसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम हौदात पडून पाच वर्षाच्या अर्णवचा मृत्यू

Next Post

मोठी बातमी : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची हायकोर्टात धाव

Next Post
मोठी बातमी : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची हायकोर्टात धाव

मोठी बातमी : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची हायकोर्टात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Ariha Shah Case

Ariha Shah Case : अरिहासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी मागितली मदत, काय आहे अरिहा शाह प्रकरण ?

3 years ago
Agriculture : राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांचे पीकविम्याचे वितरण; कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

Agriculture : राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांचे पीकविम्याचे वितरण; कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

3 years ago
दिल्लीत हालचाली वाढल्या ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार, महायुतीचं जागावाटप जाहीर केव्हा होणार ?

दिल्लीत हालचाली वाढल्या ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला जाणार, महायुतीचं जागावाटप जाहीर केव्हा होणार ?

2 years ago
Lord Ram’s Craze In The Fashion World : फॅशन जगतात पण प्रभू श्रीरामांची क्रेझ; साडीचं काय अगदी शर्टवर देखील श्रीरामांचे चित्र !

Lord Ram’s Craze In The Fashion World : फॅशन जगतात पण प्रभू श्रीरामांची क्रेझ; साडीचं काय अगदी शर्टवर देखील श्रीरामांचे चित्र !

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Shahu Maharaj : सवर्णांनी मारहाण केली म्हणुन महाराजांनी गंगाराम कांबळेला हॉटेल काढून दिलं…

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.