Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 15.93 % मतदान, कल्याणमध्ये मतदारांचा संथ प्रतिसाद
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर ...