Pune Accident Case : ” अजित पवारांची नार्को चाचणी करा, त्यांचा मोबाईल तपासा !” सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची थेट मागणी
वेदांत अग्रवाल या अल्पवयीन आरोपीने पोर्शे कार बेदरकारपणे चालवून दोघा तरुणांना चिरडले होते. या अपघाताची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. ...