मोठी बातमी : उद्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात प्रफुल्ल पटेल घेणार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ? कोणते खाते मिळणार ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला असून उद्या राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात प्रफुल्ल पटेल कॅबिनेट ...