मोठी बातमी : डोंबिवलीतील अमुदान कंपनीत सापडले 20 पेक्षा जास्त मृतांचे अवशेष; ‘या’ कारणाने पुन्हा स्फोट देखील होण्याची शक्यता
डोंबिवलीमध्ये अनुदान कंपनीमध्ये Amudan Company झालेल्या स्फोटात 12 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत ...