Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पूर्णपणे चिघळला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण करून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न ...