Tag: आत्महत्या

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

पुण्यातून Pune एक अत्यंत धक्कादायक घटना समोर येते आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील फुरसुंगी भागामध्ये पावर हाऊस हरपळे वस्ती या ठिकाणी ...

” दीदीचं शेवटचं तोंड पाहा ! ” परिस्थितीने मुलांना मोठ्या शाळेत शिक्षण मिळवून देता येत नाही म्हणून आईने लेकीसह केली आत्महत्या, लातूरमधील दुर्दैवी घटना

लातूरमधून एक खळबळ जनक माहिती समोर येते आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलांना सीबीएससी शाळेमध्ये दाखला घेता येत नसल्याच्या नैराश्यातून ...

Prasad Dethe Suicide : ‘हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे !’ मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मनोज जरांगेंसह ‘या’ नेत्यांची नावे VIDEO

मराठा आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रासाठी कळीचा बनला आहे. आणि यासाठी सर्वात मोठं शस्त्र ठरलं आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील, ...

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या नैराश्यातून कट्टर समर्थकाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणतात, ” मी सध्या प्रचंड डगमगली आहे…! “

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा ...

Sushant Singh’s Death Anniversary : सुशांत सिंहच्या स्मृतीदिनी बहिणीची भावनिक पोस्ट; ” तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली, तुझा मृत्यू एक गूढ राहिला !

14 जून 2020 साली एक अत्यंत धक्कादायक घटना देशाने पाहिली आहे. गुणी आणि प्रसिद्ध अशा अभिनेत्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ ...

Crime News : पाळलेल्या कुत्र्याने घरात घाण केली म्हणून आईने कुत्र्याला मारले; रागाच्या भरात 14 वर्षीय राजवीरने उचलले टोकाचे पाऊल, परिसरात हळहळ

छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत दुःखद अशी घटना समोर येते आहे. घरामध्ये पाळीव कुत्र्याने घाण केली म्हणून आईने संतापाने त्या कुत्र्यालाही ...

Parenting Tips : विद्यार्थी आत्महत्या का करतात? तुम्ही जर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पालक आहात तर हे प्रश्न स्वतःला विचारायलाच हवेत !

छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच एका पंधरा वर्षीय मुलींन शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही एकच घटना नसून विद्यार्थ्यांमध्ये ...

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा; शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून 15 वर्षीय मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगरमधून एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाकडून एकतर्फी प्रेमाला वर्षभर सहन केल्यानंतर ...

मराठवाड्यात बळीराजाची आत्महत्या ! मायबाप विठ्ठला सांभाळ आमच्या विठ्ठलाला; दाभाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

बळीराजावरचं नैसर्गिक, आर्थिक, राजकारण्यांची खोटी आश्वासन, कुटुंबासाठी अपुरे पडल्याची भावना, खचत जाणार मन आणि अखेर आत्महत्या ! हे संकट केव्हा ...

Murder Case : दारूच्या नशेत जन्मदात्री, पत्नी आणि तीन मुलांना संपवले; नंतर स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या, दुर्दैवी हत्याकांड

उत्तर प्रदेशच्या सीतापुर येथून अत्यंत धक्कादायक आणि मन हे लावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. व्यसनी मुलान त्याची जन्मदात्री आई ...

Page 1 of 3 1 2 3

FOLLOW US

error: Content is protected !!