Tag: लोकसभा निवडणुक

” मोदी को हराना मुश्किल ही नही नामुमकीन है ! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॉलीवूड स्टाईलमध्ये विरोधकांवर टोलेबाजी

” मोदी को हराना मुश्किल ही नही नामुमकीन है ! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॉलीवूड स्टाईलमध्ये विरोधकांवर टोलेबाजी

डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकीन है ! या अमिताभ बच्चनच्या डायलॉगमध्ये थेट मुख्यमंत्र्यांनी आता शब्द बदलून मोदी को ...

मोठी बातमी : जयंत पाटलांना मुंबईत सोडून सुषमा अंधारेंना घ्यायला जात असणार हेलिकॉप्टर कोसळलं ! सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतचं…

मोठी बातमी : जयंत पाटलांना मुंबईत सोडून सुषमा अंधारेंना घ्यायला जात असणार हेलिकॉप्टर कोसळलं ! सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतचं…

महाडमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. आज सकाळी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सोडून ...

“पुरावे देतो, शब्द फिरवायचा नाही !” खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे आढळरावांना थेट आव्हान;.. तर आढळराव पाटील राजकारणातून बाजूला होणार का ? वाचा नेमकं प्रकरण

“पुरावे देतो, शब्द फिरवायचा नाही !” खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे आढळरावांना थेट आव्हान;.. तर आढळराव पाटील राजकारणातून बाजूला होणार का ? वाचा नेमकं प्रकरण

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिरूर मधलं राजकीय वातावरण देखील आता प्रचंड ...

Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

Lok Sabha Election : महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली; उल्लू ॲप, भाजप उमेदवार पॉर्नस्टार, टीका टिप्पणी करण्यात राजकारणाची पातळी फारचं खालावली

महाराष्ट्रातील महिला नेत्यांमध्ये अशीच जुंपली आहे. याला कारणं ठरली आहे ती म्हणजे प्रज्वल रेवन्ना आणि जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारला दिलं गेलेलं पात्र ...

महायुतीचे आज महत्त्वाचे 3 निर्णय : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघावर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब! उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के झाले भावुक, वाचा सविस्तर

महायुतीचे आज महत्त्वाचे 3 निर्णय : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघावर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब! उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के झाले भावुक, वाचा सविस्तर

सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. एकीकडे उष्णतेची लाट वाढते तर दुसरीकडे राजकारणात देखील निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. महायुतीने आज ...

Lok Sabha Election 2024 : ” घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहत नाही…! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Lok Sabha Election 2024 : ” घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहत नाही…! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

आज महाराष्ट्र स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. सध्या महाराष्ट्राच्या ...

Lok Sabha Election 2024 : ” कॉंग्रेसने बाबासाहेबांचा विरोध केला, पहिल्या निवडणुकीत काँग्रेसनेचं त्यांचा पराभव केला. ! ” उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काँग्रेसवर थेट हल्लाबोल
Lok Sabh Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबईतून एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Lok Sabh Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबईतून एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पेच होता तो जागा वाटपाचा, मुंबईतील दोन जागांवर आतापर्यंत उमेदवार नेमका ...

Deputy CM Ajit Pawar : .”..तर 2029 मध्ये पुन्हा मतं मागायला येणार नाही !” अजित पवारांचे थेट आव्हान

Deputy CM Ajit Pawar : .”..तर 2029 मध्ये पुन्हा मतं मागायला येणार नाही !” अजित पवारांचे थेट आव्हान

बारामतीच्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागला आहे बारामतीत भाऊजी विरुद्ध अशी लढत होते आहे ही लढाई जेवढी राजकीय आहे ...

” शाहू महाराज छत्रपती यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून धक्का बसला नाही ! ” संजय राऊत यांची बोचरी टीका

” शाहू महाराज छत्रपती यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून धक्का बसला नाही ! ” संजय राऊत यांची बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अशातच काही उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील ...

Page 9 of 16 1 8 9 10 16

FOLLOW US

error: Content is protected !!