VIDEO : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी सोशल मीडियावर केला पोस्ट; सुप्रिया सुळे स्वतः गेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला; वाचा नेमकं प्रकरण
बारामतीमध्ये लोकसभा निवडणूक जशी जाहीर झाली तसं वातावरण जे तापलेला आहे ते अजूनही वाढतेच आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी ...