Lok Sabha Election : अहमदनगरमध्ये पैशांचा पाऊस? निलेश लंके आणि सुजय विखेंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; नेमकं काय घडलं ?
आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. यामध्ये आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडते ...