PM NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वायुदलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन; आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. नवी दिल्ली मधून वायुदलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...