Lok Sabha Elections : ” ही लढाई आपण जिंकणारच ! निवडणूक लढत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपामध्ये..! ” प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना लिहिले पत्र
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती आपली संपूर्ण ताकद लावते आहे. प्रचार,सभा, शक्ती प्रदर्शन, सोशल मीडिया, भेटीगाठी अशा ...