” एकनाथ शिंदेंना धमकवलं आणि ते XXX ला पाय लावून पळाले; फडणवीसांना अटक होणार ! ” संजय राऊत यांची खळबळजनक विधानं
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करत आहेत. राजकारणामध्ये शाब्दिक चकमकीची पातळी देखील प्रचंड खालावली आहे. संजय ...