Lok Sabha Elections 2024 : महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला ? कोणाच्या वाट्याला नेमक्या किती जागा ? वाचा सविस्तर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. महायुतीचे उमेदवार केव्हा निश्चित होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ...