Maharashtra Politics : ” देशात परत आलोच नसतो, अजितदादांसोबत भाजपमध्ये गेलो असतो…! ” रोहित पवारांचा अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोवर आणि इतर सहा ठिकाणी काल कारवाई केली आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात आणि ...