Maratha Reservation : आज महाराष्ट्र बंदची हाक ! जरांगे पाटलांची प्रकृती चिंताजनक, नाकातून होतोय रक्तस्राव
मराठा आरक्षण Maratha Reservation हा मुद्दा अद्याप देखील कळीचा बनवून राहिला आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अद्यापही उलथा पालपालथं सुरूच आहे. ...












