• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, July 27, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

Maharashtra Politics : नाव आणि चिन्हानंतर पक्ष कार्यालयही शरद पवार गटाच्या हातून निसटणार ? अजित पवार गटाकडून पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याची तयारी

Web Team by Web Team
February 7, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
Maharashtra Politics : नाव आणि चिन्हानंतर पक्ष कार्यालयही शरद पवार गटाच्या हातून निसटणार ? अजित पवार गटाकडून पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याची तयारी
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आलाच होता. त्यात मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ या चिन्ह बाबत दिलेला निकालानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान पक्षाचे नाव आणि चिन्ह यानंतर आता पक्ष कार्यालय देखील शरद पवार गटाच्या हातातून निसटणार का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण आदेश आल्यानंतर आता पक्ष कार्यालय देखील ताब्यात घेऊ असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केल आहे.

मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिल्याचे घोषित केले. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये याचे मोठे पडसाद देखील पडत आहेत. दरम्यान एवढ्यावरच हे वादळ न थांबता आता आदेश आल्यानंतर लगेचच पक्ष कार्यालय ताब्यात घेऊ असं अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

Maharashtra Politics : ” चिन्ह तुम्हारा बाप हमारा…! ” मुंबईच्या राष्ट्रवादी भवना समोर बॅनरबाजी

https://mahatalks.com/politics/maharashtra-politics-symbol-tumhara-baap-hamara-banners-in-front-of-mumbais-nationalist-bhavan/

आदेश आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाली की, ” राष्ट्रवादी पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की लगेच पक्ष कार्यालय ताब्यात घेऊ. सध्या पक्ष चिन्ह आम्हाला मिळाल आहे. त्यामुळे आपसूक पक्ष कार्यालय आमच्या बाजूला येईल असं ते म्हणाले होते.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Maharashtra Politics : ” चिन्ह तुम्हारा बाप हमारा…! ” मुंबईच्या राष्ट्रवादी भवना समोर बॅनरबाजी

Next Post

PM Narendra Modi : ” स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीच्या मानसिकतेला कोणी प्रोत्साहन दिले..? ” राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर कडाडून टीका

Next Post
PM Narendra Modi : ” स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीच्या मानसिकतेला कोणी प्रोत्साहन दिले..? ” राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर कडाडून टीका

PM Narendra Modi : " स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीच्या मानसिकतेला कोणी प्रोत्साहन दिले..? " राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर कडाडून टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

Governor Ramesh Bais : ‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा

3 years ago
kargil vijay divas

कारगिल विजय दिवस, कहाणी भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेची

3 years ago
Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

Old pension schemes : जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार; वित्तमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

3 years ago
Bageshwar baba- Shivranjani

Shivranjani Tiwari : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाची चर्चा खोटी? शिवरंजनी म्हणाली- ‘माझा लग्नाचा संकल्प…’

3 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.