CRIME NEWS : गाडीचा कट लागला, ‘तुम्ही माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ का केली ?’ असे म्हणून थेट छातीवर झाडल्या गोळ्या, यवतमाळमध्ये धक्कादायक हत्या
यवतमाळ : यवतमाळमधील हत्येच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गाडीचा कट लागला आणि त्यातून झालेल्या बाचाबाचीतून आरोपी तरुणानं थेट ...












